🟥 🟥 इ. ५ वी ते १० वी -सामाजिक न्याय विभाग यांच्या विविध शिष्यवृत्ती व त्यासाठी भरावी लागणारी माहिती – तसेच Aadhar Seeding चा Status ची लिंक
🟥 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ( इ. ५ वी ते १० वी मुलींसाठी ) – SC, VJ, NT, SBC, OBC, SBC, आणि SEBC प्रवर्ग करिता
➡️ फायदे –
इ. ५ वी ते ७ वी दर महिना ६०/-रुपये ( ६००/- रुपये जास्तीत जास्त )
इ. ८ वी ते १० वी दर महिना १००/-रुपये ( १०००/- रुपये जास्तीत जास्त )
➡️ पात्रता –
SC, VJ, NT, SBC, OBC, SBC, आणि SEBC या प्रवर्गातील मुली.
उत्पन्न मर्यादा नाही.
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.
➡️ आवश्यक कागदपत्रे –
* ( शाळेला माहितीकरिता ) – विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट, जातीचा दाखला (असेल तर) पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा
* कोणताही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
=================================
🟥 भारत सरकार शिष्यवृत्ती ( इ. ९ वी व १० वी साठी ) – SC प्रवर्ग करिता
➡️ फायदे –
1) For Hosteller – Rs 350 p.m. for 10 months and Rs 1000 Adhoc Grant for books and study material
2) For Non Hostellers – Rs 150 p.m. for 10 months and Rs 750 Adhoc Grant for books and study material
वरील शिष्यवृत्ती पैकी ४० टक्के रक्कम ही राज्य सरकार अदा करेल व राहिलेली रक्कम केंद्र शासन नंतर अदा करेल.
➡️ पात्रता –
इ. ९ वी व १० वी त शिकणाऱ्या SC मुली
पालकांचे उत्पन्न रु. २.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी
गेल्यावर्षी किमान ५० टक्के गुण आवश्यक
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.
➡️ आवश्यक कागदपत्रे –
* ( शाळेला माहितीकरिता ) –
विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट
* जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल.
=============================
🟥 गुणवत्ता शिष्यवृत्ती ( इ. ५ वी ते १० वी साठी ) – SC, VJ, NT, SBC, OBC, SBC, आणि SEBC प्रवर्ग करिता
➡️ फायदे –
इ. ५ वी ते ७ वी दर महिना ५०/-रुपये ( ५००/- रुपये जास्तीत जास्त )
इ. ८ वी ते १० वी दर महिना १००/-रुपये ( १०००/- रुपये जास्तीत जास्त )
➡️ पात्रता –
SC, VJ, NT, SBC, OBC, SBC, आणि SEBC या प्रवर्गातील विद्यार्थी.
दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड असावे.
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.
➡️ आवश्यक कागदपत्रे –
* ( शाळेला माहितीकरिता ) –
विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट, जातीचा दाखला (असेल तर) पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा
* उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल.
=================================
🟥 अस्वच्छ कामगार पाल्य शिष्यवृत्ती ( इ. ५ वी ते १० वी साठी ) – कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता
➡️ फायदे –
1) For Hosteller – Rs 700 p.m. for 10 months and Rs. 1000 Adhoc Grant for books and study material
2)For Day-Scholar – Rs 110 p.m. for 10 months and Rs. 750 Adhoc Grant for books and study material
➡️ पात्रता –
कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी.
पालक अस्वच्छ कामगार असावा.
उत्पन्नाची अट नाही
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.
➡️ आवश्यक कागदपत्रे –
* ( शाळेला माहितीकरिता ) –
विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट
* पालक अस्वच्छ कामगार असल्याबाबतचे सक्षमअधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व पालक अस्वच्छ कामगार असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र अपलोड करावे लागेल.
===============================
🟥 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे शिक्षण फी / परीक्षा फी परतावा शिष्यवृत्ती ( इ. १ ली ते १० वी ) – SC प्रवर्ग करिता
➡️ फायदे –
इ. १ ली ते ४ थी दर महिना १००/-रुपये ( १०००/- रुपये जास्तीत जास्त )
इ. ५ वी ते ७ वी दर महिना १५०/-रुपये ( १५००/- रुपये जास्तीत जास्त )
इ. ८ वी ते १० वी दर महिना २००/-रुपये ( २०००/- रुपये जास्तीत जास्त )
➡️ पात्रता –
SC प्रवर्गातील मुली.
दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड असावे.
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.
➡️ आवश्यक कागदपत्रे –
* ( शाळेला माहितीकरिता ) –
विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट, जातीचा दाखला (असेल तर) पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा
* दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड ( BPL ) अपलोड करावा लागेल.
==================================
🟥 अपंग / दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती
🟥 सैनिक शाळेत शिक्षण घेणारे SC विद्यार्थी शिष्यवृत्ती
====================================
🟥🟥🟥 पालकांनी शाळेकडे भरून द्यावयाची माहिती-
सावित्रीबाई फुले , गुणवत्ता , भारत सरकार , परीक्षा फी परतावा इ. शिष्यवृत्तीसाठी लागणारी माहिती
खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता….
https://myenglishonlinetest.com/wp-content/uploads/सावित्रीबाई-फुले-गुणवत्ता-भारत-सरकार-परीक्षा-फी-परतावा-इ.-शिष्यवृत्तीसाठी-लागणारी-माहिती.pdf
🙏 या वेबसाईटवर दिलेली माहिती ही शैक्षणिक कामासाठी दिलेली आहे. प्रत्यक्ष Online भरावी लागणारी माहिती ही Prematric.MahaIT.org वर पाहता येईल.
सौजन्य- Prematric.MahaIT.org
🟥🟥 विद्यार्थ्याचे Aadhar Seeding ज्या बँकेला लिंक असेल त्या खात्यात DBT द्वारे शिष्यवृत्ती जमा होईल. पालकांनी Aadhar Seeding हे चेक करावे. आणि जर नसेल तर ते करून घ्यावे.
✔️ Aadhar Seeding ची माहिती खाली पहा.
१) Aadhar Seeding
२) Aadhar Service Status
3) Aadhar Mapped Status
4) Account Details ⬇️⬇️⬇️
To use the Aadhar Seeding facility, customer needs to take the following steps:
- Step 1: click on the URL : https://www.npci.org.in
- Step 2: Click on Consumer Tab
- Step3: Click on Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE)
- Step 4: Select above mentioned services as per your requirement.
🟥🟥🟥🟥