Categories
Onilne Test

Frame Wh- Questions – Information & Online Quiz 1 – For 6th to 10 Std English(#006)

🟩 Read the given information first and then solve the Online Test.

🟩 खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.

Frame Wh- Questions  :-

🟩  प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे Frame a Wh- Question so as to get the underlined part as an answer. असा प्रश्न विचारलो जातो. अधोरेखित केलेला भाग हा तुम्ही तयार करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असते. व त्यावरून आपणाला प्रश्न तयार करायचा असतो.

🟩  या प्रकारच्या प्रश्नाची सुरुवात Wh- शब्द वापरून म्हणजे Who, What, Whom, When, Where, Why, Which , How many, How much, Whose इत्यादी प्रश्नार्थक सर्वनामे ( pronouns ) व क्रियाविशेषणे होत.   
🔴  Wh- शब्दाचा उपयोग करून प्रश्न तयार करताना मुळ वाक्यात सहाय्यक क्रियापद नसेल तर ‘to do ‘ ची सहाय्यक क्रियापदे ( do, does, did ) ही काळ ( tense ) व वचनाप्रमाणे ( subject ) वापरावीत.

🔴 वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असेल तर कर्ता ( Subject ) हा प्रथम पुरुषी (First Person )  किंवा  अनेकवचनी ( Plural ) असेल तर  do वापरावे.

🔴 वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ असेल व मुख्य क्रियापदास -s, -es प्रत्यय असेल किंवा कर्ता हा तृतीयपुरुषी एकवचनी ( He / She / It ) असेल तर does चा उपयोग करावा. 

🔴 वाक्याचा काळ साधा भूतकाळ असेल किंवा मुख्य क्रियापद भूतकाळी असेल तर did चा उपयोग करावा.

 

🟩  महत्तवाचे –
* Does चा उपयोग केल्यानंतर मुख्य क्रियापदास -s, -es प्रत्यय लावू नये.
* Did चा उपयोग केल्यानंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रुप घ्यावे. क्रियापद पुन्हा भूतकाळात लिहू नये.


🟩  दिलेल्या वाक्याच्या ( उत्तराच्या ) स्वरूपावरून अधोरेखित शब्द / वाक्य किंवा शब्द समुहासाठी प्रश्न तयार करताना कोणता Wh- शब्द वापरावा हे माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील तक्ता अभ्यासा.

What       काय / कोणता       ( नाम / वस्तू /  Object )

When      केव्हा          ( वेळ / काळ / time )


Where      कोठे            ( स्थळ, ठिकाण / Place )


Which       कोणता        ( पर्यायापैकी )


Who           कोण           ( नाम / व्यक्ती / Subject )


Whom       कोणाला      ( कर्म / द्वितीया )


Whose       कोणाचा       ( षष्ठी )


Why           का               ( कारण / reason )

How          कसा            ( क्रियेची रीत / manner )

How many किती           ( संख्येत मोजता येणारे )

How much किती           ( संख्येत मोजता न येणारे )

 
🟢 Frame Wh- Questions to get underlined part as an answer. 
अधोरेखित केलेला भाग हे उत्तर येईल असा प्रश्न निवडा.

1776

Frame Wh- Question - Online Test 1 - For Std 6th to 10th English

1 / 10

1. The soldiers took Androcles and the lion back to the city.

2 / 10

2. Morning light spreads over the earth.

3 / 10

3. Somadatta was walking down the street with the dead mouse in his hand.

4 / 10

4. During the break the water bottle fell on Sayali so she got fully drenched.

5 / 10

5. There are sixty girls and boys in the class and they all are friends.

6 / 10

6. The first Indian tea was sent to England for public sale in May 1838.

7 / 10

7. The king was brave and intelligent.

8 / 10

8. The girls took off their shoes and stepped into the puddle.

9 / 10

9. First Mathilde saw some necklaces, then a pearl necklace. She tried on the pearl necklace in the mirror.

10 / 10

10. They had  once taken Tommy's teacher away for  nearly a month.

Your score is

0%

error: Content is protected !!