Categories
Uncategorized

इ. ५ वी ते १० वी – सामाजिक न्याय विभाग यांच्या विविध शिष्यवृत्ती – फायदे , पात्रता व कागदपत्रे व त्यासाठी भरावी लागणारी माहिती

🟥 🟥 इ. ५ वी ते १० वी -सामाजिक न्याय विभाग यांच्या विविध शिष्यवृत्ती व त्यासाठी भरावी लागणारी माहिती – तसेच Aadhar Seeding चा Status ची लिंक

🟥 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ( इ. ५ वी ते १० वी मुलींसाठी ) – SC, VJ, NT, SBC, OBC, SBC,  आणि SEBC प्रवर्ग करिता

➡️ फायदे

इ. ५ वी ते ७ वी दर महिना ६०/-रुपये ( ६००/- रुपये जास्तीत जास्त )

इ. ८ वी ते १० वी दर महिना १००/-रुपये ( १०००/- रुपये जास्तीत जास्त )

➡️ पात्रता –

SC, VJ, NT, SBC, OBC, SBC,  आणि SEBC या  प्रवर्गातील मुली.

उत्पन्न मर्यादा नाही.

महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.

➡️ आवश्यक कागदपत्रे   – 

* ( शाळेला माहितीकरिता ) – विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई  किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट,  जातीचा दाखला  (असेल तर)  पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा

* कोणताही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

=================================

🟥 भारत सरकार  शिष्यवृत्ती ( इ. ९ वी व १० वी साठी ) – SC प्रवर्ग करिता

➡️ फायदे –

1) For Hosteller – Rs 350 p.m. for 10 months and Rs 1000 Adhoc Grant for books and study material

2) For Non Hostellers – Rs 150 p.m. for 10 months and Rs 750 Adhoc Grant for books and study material

वरील शिष्यवृत्ती पैकी ४० टक्के रक्कम ही राज्य सरकार अदा करेल व राहिलेली रक्कम केंद्र शासन नंतर अदा करेल.  

➡️ पात्रता –

इ. ९ वी व १० वी त शिकणाऱ्या SC मुली

पालकांचे उत्पन्न रु. २.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी

गेल्यावर्षी किमान ५० टक्के गुण आवश्यक

महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.

➡️ आवश्यक कागदपत्रे   –

* ( शाळेला माहितीकरिता ) – 

विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई  किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट

* जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल. 

=============================

🟥 गुणवत्ता  शिष्यवृत्ती ( इ. ५ वी ते १०  वी साठी ) – SC, VJ, NT, SBC, OBC, SBC,  आणि SEBC प्रवर्ग करिता

➡️ फायदे –

इ. ५ वी ते ७ वी दर महिना ५०/-रुपये ( ५००/- रुपये जास्तीत जास्त )

इ. ८ वी ते १० वी दर महिना १००/-रुपये ( १०००/- रुपये जास्तीत जास्त )

➡️ पात्रता –

SC, VJ, NT, SBC, OBC, SBC,  आणि SEBC या  प्रवर्गातील विद्यार्थी.

दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड असावे.

महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.

➡️ आवश्यक कागदपत्रे   –

* ( शाळेला माहितीकरिता ) – 

विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई  किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट,  जातीचा दाखला  (असेल तर)  पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा

* उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल. 

=================================

🟥 अस्वच्छ कामगार पाल्य  शिष्यवृत्ती ( इ. ५ वी ते १०  वी साठी ) – कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता

➡️ फायदे –

1) For Hosteller  – Rs 700 p.m. for 10 months and Rs. 1000 Adhoc Grant for books and study material

2)For Day-Scholar – Rs 110 p.m. for 10 months and Rs. 750 Adhoc Grant for books and study material

➡️ पात्रता –

कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थी.

पालक अस्वच्छ कामगार असावा.

उत्पन्नाची अट नाही

महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.

➡️ आवश्यक कागदपत्रे   –

* ( शाळेला माहितीकरिता ) – 

विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई  किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट

* पालक अस्वच्छ कामगार असल्याबाबतचे सक्षमअधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व पालक अस्वच्छ कामगार असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र अपलोड करावे लागेल. 

===============================

🟥 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे शिक्षण फी / परीक्षा फी  परतावा  शिष्यवृत्ती ( इ. १ ली ते १० वी  ) – SC प्रवर्ग करिता

➡️ फायदे –

इ. १ ली ते ४ थी  दर महिना १००/-रुपये ( १०००/- रुपये जास्तीत जास्त )

इ. ५ वी ते ७ वी दर महिना १५०/-रुपये ( १५००/- रुपये जास्तीत जास्त )

इ. ८ वी ते १० वी दर महिना २००/-रुपये ( २०००/- रुपये जास्तीत जास्त )

➡️ पात्रता –

SC   प्रवर्गातील मुली.

दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड असावे.

महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

Self Financed शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजना लागू नाही.

➡️ आवश्यक कागदपत्रे   –

* ( शाळेला माहितीकरिता ) – 

विद्यार्थ्याचे आधारकार्ड, आई  किंवा वडील किंवा पालक यांचे आधारकार्ड, गेल्या वर्षीची मार्कलिस्ट,  जातीचा दाखला  (असेल तर)  पालकाचा किंवा विद्यार्थ्याचा

* दारिद्रय रेषेखालील रेशनकार्ड ( BPL )  अपलोड करावा लागेल. 

==================================

🟥 अपंग / दिव्यांग विद्यार्थी  शिष्यवृत्ती

 

🟥 सैनिक शाळेत शिक्षण घेणारे SC  विद्यार्थी  शिष्यवृत्ती

====================================

🟥🟥🟥 पालकांनी शाळेकडे भरून द्यावयाची माहिती-

सावित्रीबाई फुले , गुणवत्ता , भारत सरकार , परीक्षा फी परतावा इ. शिष्यवृत्तीसाठी लागणारी माहिती

 

खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता….
https://myenglishonlinetest.com/wp-content/uploads/सावित्रीबाई-फुले-गुणवत्ता-भारत-सरकार-परीक्षा-फी-परतावा-इ.-शिष्यवृत्तीसाठी-लागणारी-माहिती.pdf

 

🙏  या वेबसाईटवर दिलेली माहिती ही  शैक्षणिक कामासाठी दिलेली आहे. प्रत्यक्ष  Online भरावी लागणारी माहिती ही Prematric.MahaIT.org वर  पाहता येईल.

सौजन्य- Prematric.MahaIT.org

🟥🟥 विद्यार्थ्याचे Aadhar Seeding ज्या बँकेला लिंक असेल त्या खात्यात DBT द्वारे शिष्यवृत्ती जमा होईल. पालकांनी Aadhar Seeding हे चेक करावे. आणि जर नसेल तर ते करून घ्यावे.


✔️ Aadhar Seeding ची माहिती खाली पहा.

१) Aadhar Seeding

२) Aadhar Service Status

3) Aadhar Mapped Status

4) Account Details  ⬇️⬇️⬇️

To use the Aadhar Seeding  facility, customer needs to take the following steps:

  • Step 1: click on the URL : https://www.npci.org.in
  • Step 2: Click on Consumer Tab
  • Step3:  Click on Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE)
  • Step 4: Select above mentioned services as per your requirement.

🟥🟥🟥🟥

Categories
Uncategorized

अपार आयडी चे फायदे, माहिती व संमतीपत्र

🔴🔴  अपार आयडी चे महत्त्व , फायदे व पालकांनी भरून द्यावयाचे संमतीपत्र- 

🔴 अपार आयडी – 

प्रत्येक विद्यार्थी वा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगतीविषयक माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित करणे आणि या डिजिलॉकरसाठी स्वत:चा स्वतंत्र असा ओळखक्रमांक असणे, हा ‘ अपार ’चा उद्देश आहे.

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीत बदलापर्यंतचा हा मोठाच पट आहे. यातीलच ‘अपार’ हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळखक्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.

 

🔴 ‘अपार’ म्हणजे काय?

‘ऑटोमेटेड पर्मनण्ट ऐकेडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार’. अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा बारा अंकी कायमस्वरूपी ओळखक्रमांक आहे. ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट  अॅण्ड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ म्हणजेच ‘यू-डायस’ पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी आहे. येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवलेला आहे. ‘अपार आयडी’ या ‘पीईएन’ची जागा घेणार आहे. अनेक विद्यार्थीकेंद्रित उद्दिष्टे समोर ठेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

 

 

🔴 याचा नेमका उपयोग काय?

प्रत्येक विद्यार्थी वा विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगतीविषयक माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित करणे आणि या डिजिलॉकरसाठी स्वत:चा स्वतंत्र असा ओळखक्रमांक असणे, हा ‘अपार’चा उद्देश आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर लागणारी अधिकृत तसेच मूळ कागदपत्रे या व्यासपीठावर सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही. कारण डिजिलॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेची खातरजमा करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. शिक्षणासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे हरविल्यास, मात्र ‘अपार’ आणि पर्यायाने डिजिलॉकर असल्यास त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीवर कुठलाही परिणाम होणार नाही.

🔴 क्रमांक कसा मिळेल?

‘अपार’ ओळखक्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे. ‘अपार’साठी यू-डायस नोंदणीक्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधारकार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्याचे ‘यू-डायस’ आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा अठरा वर्षांखालील असेल तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची आहे. ‘अपार आयडी’ तयार झाला की तो डिजिलॉकरशी जोडला जाईल. याला ‘एज्युलॉकर’ म्हणूनही ओळखले जाते.

🔴 डिजिलॉकर काय आहे?

डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘डिजिलॉकर’ हे नागरिकांसाठी क्लाउड आधारित ‘डॉक्युमेंट वॉलेट’ तयार केले. शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे, ही प्रक्रिया डिजिटल करणे हा मूळ आणि मुख्य उद्देश आहे. यात अधिकृत कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात. गरजेनुसार ती उपलब्ध करून दिली जातात. डिजिलॉकरमधील कागदपत्रे ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २०००नुसार अधिकृत मानली गेली आहेत. डिजिलॉकरद्वारे सादर केलेली कागदपत्रे ही मूळ कागदपत्रेच समजावीत, असे कायदा सांगतो. डिजिलॉकरचे तूर्त ३५ कोटी ५१ लाख ८० हजारावर वापरकर्ते आहेत. त्यांची ७७६ कोटी कागदपत्रे यात आहेत.

पालकांनी खालील व्हिडीओ पहावेत.

🔴 अपार आयडी चा उपयोग काय…

 

🔴 अपार आयडी हे  काय आहे….

 

🔴 विद्यार्थ्यांना मिळणार अपार आयडी ….

 

🔴 अपार आयडी कसे बनवणार….

 

 

📝 पालकांनी भरून द्यावयाचे संमतीपत्र ….

अपार आयडी मराठी संमतीपत्र

 

 

 

🔴 अपार संमतीपत्र खालील लिंकवर क्लिक करून PDF डाऊनलोड करू शकता..

https://myenglishonlinetest.com/wp-content/uploads/अपार-आयडी-मराठी-संमतीपत्र.pdf

 

Categories
Uncategorized

सावित्री फातिमा कॅशलेस योजना – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी

🔴🔴 सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना :
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी

🔴 1) या योजनेविषयी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कंपनी सुरुवातीला सदस्याचा दवाखान्याचा पूर्ण खर्च करणार.

🔴 2) नंतर याची मेडिकल फाईल बनवून देणे हे शिक्षकाची जबाबदारी आहे.

🔴 3) ती फाईल जिल्हापरिषदला दाखल झाल्यापासून वेतन पथकात रक्कम मंजूर होईपर्यंत सर्व काम कंपनी प्रतिनिधी पाहतील.

🔴 4) मंजूर झालेली रक्कम शिक्षकाच्या खात्यावर जमा झाल्यावर कंपनी ती रक्कम वर्ग करून घेईल.

🔴 5) म्हणजेच सुरुवातीला सर्व खर्च कंपनी करेल व शासनाकडून आलेले रक्कम कंपनीला द्यावी लागेल, अशी ही योजना आहे.

🔴 6) यासाठी दरवर्षी 2300 रुपयेचा हप्ता शिक्षकाला कंपनीकडे भरावा लागेल.

🔴 7) दरवर्षी यामध्ये 10% ची वाढ असेल.

🔴 8) या योजनेमध्ये फाईल मंजूर करण्यासाठी शिक्षकांना धडपड करण्याची गरज नाही तसेच अधिकाऱ्यांना कोणतीही टक्केवारी देण्याची गरज नाही.

🔴 9) याविषयीच्या सर्व नियम व अटी सोबतच्या माहितीपत्रकात दिलेले आहेत.

🔴 10) काहीही अडचण असेल तर खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
🔴 सुजितकुमार काटमोरे, सोलापूर.  8793120483
🔴 उमेश कल्याणी, सोलापूर 82754 58108

 

🔴🔴 सावित्री फातिमा कॅशलेस योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :-

🔴 कर्मचाऱ्यांची कागदपत्रे
1)कर्मचाऱ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
2)पॅन कार्ड झेरॉक्स
3)रेशन कार्ड झेरॉक्स
4)शाळेच्या ओळखपत्राची झेरॉक्स
5) कर्मचाऱ्याचे दोन फोटो

🔴 कुटुंबातील व्यक्तीची कागदपत्रे
1)कुटुंबातील व्यक्तीच्या आधार कार्डचे झेरॉक्स
2)प्रत्येकी दोन फोटो

🔴 कागदपत्रे व माहिती खालीलप्रमाणे आहेत…


Cashless Form Savitri Fatima_1-1

Cashless Form Savitri Fatima_2-2 Cashless Form Savitri Fatima_3-3 Cashless Form Savitri Fatima_4-4 Cashless Form Savitri Fatima_5-5 Cashless Form Savitri Fatima_6-6 Cashless Form Savitri Fatima_7-7 Cashless Form Savitri Fatima_8-8

Cashless Form Savitri Fatima_9-end


🔴🔴 संपूर्ण माहिती व अर्ज  PDF  डाऊनलोड करा. ⬇️⬇️⬇️ 

Categories
Uncategorized

Important Videos for 5th to 10th English Exam

🔴🔴 English Important Videos for Standard 5th to 10th English
Here are some informative videos for 10th Standard students. It will help the students to score more and more marks in the examination.

🔴 Word Web

🔴 Modal Auxiliaries

🔴 Do’s and Don’ts

🔴 Not only but also

🔴 Make it Exclamatory

🔴 Types of Sentences

🔴 Prefix and Suffix

 

🔴 Proverbs Translation

 

🔴 Dialogue Writing

🔴 Make Smaller Words

 

🔴 Word Chain

 

🔴 Tabular Format

 

🔴 Perfect Tense

 

🔴 Letter Writing

 

🔴 Simple Present Tense

 

🔴 Continuous Tense

Categories
Uncategorized

Identify the Tense – माहिती & प्रश्नोत्तरे 1 – For Std. 5th to 10th English (#001)

🔴 Read the given information first and then solve the Online Test.
खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.

🔴 Tense and its type – काळ आणि काळाचे प्रकार  :-
There are main three Tenses in English. इंग्रजीमध्ये मुख्य तीन काळ आहेत.

1) Present Tense – वर्तमानकाळ
2) Past Tense – भूतकाळ
3) Future Tense – भविष्यकाळ

🔴 1) Present Tense – वर्तमानकाळ 
When the action is spoken by a verb, refers to present time, the verb is said to be in the Present Tense.  जेव्हा वाक्यातील क्रिया ही चालू काळाचा म्हणजे वर्तमानकाळाचा निर्देश करते तेव्हा तो वर्तमानकाळ असतो.

🟩 He writes a letter. 
We swim in the river.
In these sentences main form of the verb is used after the Subject. and if the Subject is Third Person Singular then ‘-s’  or ‘-es’  is added to the main verb. At the end the Object is written.
या वाक्यात  कर्त्यानंतर (Subject)  क्रियापदाचे ( Verb ) मूळ रुप वापरतात. वाक्याचा कर्ता हा तृतीयपुरुषी एकवचनी असेल ( Third Person Singular ) तर मुख्या क्रियापदास ‘-s’  किंवा ‘ es ‘ प्रत्यय लावतात. व वाक्याच्या शेवटी कर्म लिहतात.

🟩 She is studying. 
They are working.
In these sentences the form of  ‘to be’ is used ( am / is / are ). And  ‘ ing ‘ is added to the main verb.
या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर ‘ to be ‘ चे सहाय्यक क्रियापदाचा ( am / is / are ) वापर करतात. व त्यानंतर मुख्य क्रियापदा‘ ing ‘ प्रत्यय लावतात.

🟩 I have written a letter. 
Sagar has played cricket.
In these sentences ‘have’  is used after the subject.  If the Subject is Third Person Singular then ‘has’ is used. Then Past Participle is added.
या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर ‘ have ‘  हे सहाय्यक क्रियापद  वापरतात. जर कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल  ‘ has ‘  हे सहाय्यक  क्रियापद वापरतात. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रुप ( Past Participle ) वापरतात.
===========================

🔴 2) Past Tense – भूतकाळ 
When the action is spoken by a verb, refers to past  time, the verb is said to be in the Present Tense.  जेव्हा वाक्यातील क्रिया ही गेलेल्या काळाचा म्हणजे  भूतकाळाचा निर्देश करते तेव्हा तो भूतकाळ असतो.

🟩 He jumped on the bed.  
We swam in the river.
The Simple Past Tense in regular verbs is formed by adding ‘ed’, ‘d’ or ‘t’ to the infinitive.
साधा भूतकाळ मुख्य क्रियापदास ‘ed’, ‘d’ किंवा  ‘t’ इ. प्रत्यय लावून तयार केा जातो.
कर्त्यानंतर मुख्या क्रियापदाचे दुसरे रुप वापरले जाते.

🟩 She was studying. 
They were working.
In these sentences the form of  ‘to be’ is used ( was / were ). And  ‘ ing ‘ is added to the main verb.
या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर ‘ to be ‘ चे सहाय्यक क्रियापदाचा ( was / were ) वापर करतात. व त्यानंतर मुख्य क्रियापदा‘ ing ‘ प्रत्यय लावतात.

🟩 I had written a letter. 
Sagar had played cricket.
In these sentences ‘had’  is used after the subject.  Then Past Participle is added.
या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर ‘ had ‘  हे सहाय्यक क्रियापद  वापरतात.  त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रुप ( Past Participle ) वापरतात.
===========================

🔴 3) Future Tense – भविष्यकाळ
When the action is spoken by a verb, refers to future time, the verb is said to be in the Future  Tense.  जेव्हा वाक्यातील क्रिया ही येणाऱ्या काळाचा म्हणजे  भविष्यकाळाचा निर्देश करते तेव्हा तो भविष्यकाळ असतो.

🟩 He will write a letter. 
I shall  swim in the river.
In these sentences shall / will  is used after the Subject. Then the main verb is taken. At the end the Object is written.
कर्त्यानंतर shall / will हे सहायक क्रियापद वापरतात. त्यानंतर क्रियापदाचे मूळ रुप घेतात. व शेवटी कर्म  लिहतात.

🟩 She will be studying. 
They will be  working.
In these sentences will be / shall be is added after the Subject. And  ‘ ing ‘ is added to the main verb.
या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर  will be / shall be वापरतात.  व त्यानंतर मुख्य क्रियापदा‘ ing ‘ प्रत्यय लावतात.

🟩 I shall have written a letter. 
Sagar will have played cricket.
In these sentences ‘shall have / will have ‘  is used after the subject.  Then Past Participle is added.
या वाक्यांमध्ये कर्त्यानंतर ‘ shall have / will have ‘  हे सहाय्यक क्रियापद  वापरतात.  त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रुप ( Past Participle ) वापरतात.
==========================

Identify the Tense of the given sentence.  खालील वाक्यांचा काळ ओळखा.

1275

Identify the Tense - Online Test 1 - For Standard 5th to 10th English

1 / 10

1. The mason had made up his mind.

2 / 10

2. A huge, hairy, brown dog is sitting on the bag.

3 / 10

3. We take the punishment as a class.

4 / 10

4. The elephants destroyed the rice fields and huts.

5 / 10

5. Your mother will be scolding you.

6 / 10

6. Some girls will have laughed loudly.

7 / 10

7. The bird will tell you the secret of happiness.

8 / 10

8. The old woman was trying to separate the men.

9 / 10

9. Somadatta walks down the street with the dead mouse in his hand.

10 / 10

10. Raman has reached Hingoli.

Your score is

0%

Categories
Uncategorized

Teachers’ Day Information / शिक्षक दिन माहिती व Online Test

🟩 Read the given information first and then solve the Online Test.

🟩 खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.

शिक्षक दिन /  Teachers’ Day

शिक्षक दिन भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. गुरु-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा आणि पवित्र भाग आहे. आयुष्यात आई -वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण आपल्या जीवनाचा पहिला शिक्षक आपले पालक असतात, पण फक्त शिक्षकच योग्य मार्गावर चालायला शिकवतात. गुरु आणि शिक्षकांची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, तर भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्वान शिक्षक होते. या देशाचे भविष्य घडवण्यात त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या आयुष्यातील 40 वर्षे अमूल्य योगदान दिले. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूतील तिरुतानी या छोट्या गावात झाला. 

🟢 Teachers’ Day is very important for all the people in India, as the teachers act as foundation for creating responsible citizens and good human beings. It is impossible to imagine our lives without teachers. They are the cornerstone of our future. We can never thank our teachers enough for their immense contribution in our life. Teacher’s Day is celebrated to show our acknowledgement and recognition of the hard work put in by our teachers towards our development. At International level Teachers’ Day is celebrated on 5th October each year.

🟢 Teachers’ Day is celebrated on September 5 every year in India. The date is chosen as it marks the birth anniversary of Dr Sarvepalli Radhakrishnan, the first Vice-President of India and India’s second President. Dr S Radhakrishnan was born on September 5, 1888. The first Teachers’ Day was celebrated on September 5, 1962 on his 77th birthday. He started his career as a teacher. Dr Radhakrishnan was a philosopher, scholar and a politician and his dedicated work towards education made his birthday an important day in the history of India.

🟩 का केला जातो शिक्षक दिन साजरा / Why is it celebrated as Teachers’ Day

🟩 ते पहिले उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचे मित्र आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ.राधाकृष्णन म्हणाले की त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर त्यांना खूप अभिमान वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षात घेता, दरवर्षी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असे. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा १९६२ पासून देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

🟢 Dr. Radhakrishnan became President of India in 1962. He was approached by some of his friends and students who requested him to allow them to celebrate his birthday on 5 September. Dr. S. Radhakrishnan responded, “Instead of observing my birthday discretely, it would be my pompous privilege if 5th September is scrutinised as Teachers’ Day”. Such a request coming from the President of India clearly showcased Dr. S. Radhakrishnan’s affection and dedication for teachers. From then onwards, India celebrates Teachers’ Day on 5th September.

 

About Sarvepalli Radhakrishnan / डॉ. राधाकृष्णन यांच्याबाबत

🟢 Born in 1888 into a Telugu family in Andhra Pradesh, Radhakrishnan did his Masters’ in Philosophy from the University of Madras. And later, went on to teach in University of Mysore and University of Calcutta, where he was also popular among the students. He authored the book ‘The Philosophy of Rabindranath Tagore’ in 1917 and placed Indian philosophy on the world map. Radhakrishnan was conferred Bharat Ratna in 1954, along with several other highest civilian awards like Knighthood. He was also nominated eleven times for Nobel Peace Prize until he passed away in 1975.

🟢 त्यांचा जन्म 1888 मध्ये आंध्रप्रदेशातील एका तेलगू कुटूंबात झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली असून त्यांनी ‘द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. त्यांना 1954 साली भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा नामनिर्देशन करण्यात आले होते.

 


🟢 Choose the correct option.  खालीलपैकी योग्य ते  पर्याय निवडा.

498

Teachers' Day / शिक्षक दिन - Online Test

1 / 10

1. At International Level,  When is the Teachers' Day celebrated ?
आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षक  दिन केव्हा साजरा केला जातो ?

2 / 10

2. In which subject did Dr Sarvepalli Radhakrishnan get degree ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणत्या विषयात पदवी प्राप्त केली ?

3 / 10

3. When is the Teachers' Day celebrated ?
शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ?

4 / 10

4. Dr Sarvepalli Radhakrishnan was ------- th Vice President of India.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे ------- वे  उपराष्ट्रपती होते.

5 / 10

5. How many times Dr Radhakrishna had been nominated for Nobel Peace Prize ?
नोबेल शांतता पुरस्कारासाठी डॉ. राधाकृष्णन यांते कितीवेळा नामनिर्देशन करण्यात आले ?

6 / 10

6. Which book is written by Dr Sarvepalli Radhakrishnan ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी कोणते पुस्तक लिहले ?

7 / 10

7. When was the BharatRatna conferred to Dr Sarvapalli Radhakrishnan ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला ?

8 / 10

8. Whose birthday is celebrated as Teachers' Day ?
कोणाचा वाढदिवस म्हणून शिक्षक दिवस साजरा केला जातो ?

9 / 10

9. When was Dr Sarvepalli Radhakrishnan born ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केंव्हा झाला ?

10 / 10

10. Dr Sarvepalli Radhakrishnan was ------- th President of India.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे ------- वे राष्ट्रपती होते.

Your score is

0%

 

Join our MyEnglishOnlineTest.com Groups…⬇️⬇️⬇️

 

Categories
Uncategorized

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी सर्वेक्षण

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी आपले योगदान आपण या सर्वेक्षणात भाग घेऊन देऊ शकता.

🟨 प्रत्येक नागरिक आणि शिक्षण प्रेमी यात सहभाग घेऊन १० प्रश्नांचे आपल्याला योग्य वाटतील ते पर्याय निवडून केवळ ३ ते ४ मिनिटात आपले मत व्यक्त करू शकतो.

१) सर्वप्रथम भाषा निवडा. सदर सर्वेक्षण हे २३ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

२) आता पुढील ( Next ) या बटनावर क्लिक करा.

३) त्यानंतर आपले राज्य निवडा.

४) आता पुढील ( Next ) या बटनावर क्लिक करा.

५) सर्वेक्षण भरण्यासाठी सूचना – प्रत्येक प्रश्नासाठी ( प्रश्न क्र.१ ते १० ) कृपया आपणास योग्य किंवा महत्वाचे वाटेल/वाटतील असा /असे पर्याय निवडा. तुम्ही खालील दहा प्रश्नांसाठी योग्य असे कितीही पर्याय निवडू शकता.

🟨 मेसेज वाचल्याक्षणी आपण लगेच सर्वेक्षण भरावे ही विनंती आणि त्यानंतर इतरांना विनंती करावी.

🟨 देशपातळीवर सर्वाधिक सर्वेक्षण प्रतिसाद महाराष्ट्रातून येतील यासाठी प्रत्येकाने स्वतः व आपल्या परिचित प्रत्येकास यात आपले मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करावे ही विनंती.

आपला,
विकास गरड
उपसंचालक (समन्वय)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

👇👇👇 सर्वेक्षण खालील ठिकाणी भरा…

Categories
Uncategorized

🇮🇳 झेंड्यासोबत सेल्फी – Selfie with the Flag

🟥 झेंड्यासोबत सेल्फी –  Selfie with the Flag


💧 खाली  Next  वर क्लिक करून  Name , Mobile Number व  Country name नोंदवा. आलेला OTP नोंदवा. 

💧 Browse Files या चौकोनावर क्लिक करून आपल्या मोबाईलमधून फोटो सिलेक्ट करा किंवा कॅमेरा चालू करा / सेल्फी घ्या.

💧 त्यानंतर I hereby give my consent या वर टिक करा.  व मग Submit या बटनावर क्लिक करा.

💧 आता Uploaded successfully and sent for moderation असा मेसेज येईल.

⬇️⬇️⬇️⬇️ खालील ठिकाणी सेल्फी / फोटो अपलोड करा…

💧💧💧 आपला फोटो / सेल्फी वेबसाईटवर अपलोड झालेला कसा पहाल..

🟥  आता थोड्या वेळानंतर  Media या  मेनूवर क्लिक करा.

🟥  Enter Phone येथे आपला फोन नंबर टाका. व Search बटनावर क्लिक करा.  वेबसाईटवर अपलोड झालेला फोटो आपणास पहावयास मिळेल.  ⬇️⬇️⬇️⬇️

वरील ठिकाणी  वेबसाईट व्यवस्थित दिसत नसल्यास खालील  लिंकवर  क्लिक करा.

🔴 झेंड्यासोबत सेल्फी घेण्यासाठी  –   https://harghartiranga.com/steps

🔴 वेबसाईटवर स्वत:चा फोटो पाहण्यासाठी –    https://harghartiranga.com/gallery

 

Categories
Uncategorized

Frequently Asked Questions ( FAQs) – The Indian National Flag

Salient Features of Flag Code of India, 2002

1. The Indian National Flag represents the hopes and aspirations of the people of India. It is the symbol of our national pride and there is universal affection and respect for, and loyalty to, the National Flag. It occupies a unique and special place in the emotions and psyche of the people of India.

2.  Some of salient features of the Flag Code of India, 2002 are listed below for the information of the public:-

a) The Flag Code of India, 2002 was amended vide Order dated 30st December, 2021 and National Flag made of polyester or machine made Flag have been allowed. Now, the National Flag shall be made of hand spun and hand woven or machine made, cotton/polyester/wool/silk khadi bunting.

b) A member of public, a private organization or an educational institution may hoist/display the National Flag on all days and occasions, ceremonial or otherwise, consistent with the dignity and honour of the National Flag.

c) The Flag Code of India, 2002 was amended  by the following clause:- (xi) “where the Flag is displayed in open or displayed on the house of a member of public, it may be flown day and night.”

d) The National Flag shall be rectangular in shape. The Flag can be of any size but the ratio of the length to the height (width) of the Flag shall be 3:2.

e) Whenever the National Flag is displayed, it should occupy the position of honour and should be distinctly placed.

f) A damaged or dishevelled Flag shall not be displayed.

g) The Flag should not be flown from a single masthead simultaneously with any other flag or flags.

h) The Flag should not be flown on any vehicle except of the dignitaries mentioned in Section IX of Part III of the Flag Code, such as President, Vice-President, Prime-Minister, Governors etc.

i) No other flag or bunting should be placed higher than or above or side by side with the National Flag.

Note:- For further details, refer Flag Code of India, 2002.

Frequently Asked Questions ( FAQs) – The Indian National Flag

FAQ1

FAQ2

FAQ3

FAQ4

FAQ5

FAQ6

Categories
Uncategorized

Gender – लिंग – Nouns – Online Quiz 1- For Std 5th to 10th English (#016)

लिंग कसे ओळखावे ?
1)  Masculine Gender
– ( पुल्लिंगी )
जे नाम नर किंवा  पुरुषजातीचा उल्लेख करते.

2) Feminine Gender – ( स्त्रीलिंगी )
जे नाम मादी किंवा स्त्री- जातीचा  उल्लेख करते.

3) Common Gender – ( उभयलिंगी )
जे नाम पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही एका जातीचा उल्लेख करते.

4 ) Neuter Gender – ( नपुसकलिंगी )
जे नाम अशा गोष्टीचा निर्देश करते, जी नर किंवा नारी जातीची नाही.
( म्हणजेच निर्जीव वस्तू )

647

1 / 10

1. milkman

2 / 10

2. neighbour

3 / 10

3. lion

4 / 10

4. book

5 / 10

5. tree

6 / 10

6. child

7 / 10

7. bitch

8 / 10

8. hen

9 / 10

9. duck

10 / 10

10. king

Your score is

0%

error: Content is protected !!