Read the given information first and then solve the Online Test.
खाली दिलेली माहिती अगोदर वाचा. व मग Online Test सोडवा.
🔴 Adjective –
🟪 1) Radha is smart girl.
Girl of What kind ? कशी मुलगी ? या वाक्यात smart हा शब्द Radha मुलगी कशा प्रकारची आहे हे दाखवते किंवा smart हा शब्द Radha या मुलीचे वर्णन करतो.
🟪 2) I don’t know that boy.
Which boy ? कोणता मुलगा ? या वाक्यात that हा शब्द आपण कोणत्या मुलाविषयी बोलत आहोत. याबद्दल जास्तीची माहिती देतो.
🟪 3) She gave me five apples.
How many apples ? किती सफरचंद ? या वाक्यात five हा शब्द तिने मला किती सफरचंद दिले हे दाखवतो.
🟪 4) There is little time for preparation.
How much time ? किती वेळ ? या वाक्यात little हा शब्द तयारीसाठी किती वेळ आहे हे दाखवितो.
🟢 विशेषण म्हणजे नामाबरोबर येणारा असा शब्द जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. विशेषण ( Adjective ) याचा अर्थ आहे विशेष माहिती सांगणारा शब्द ( describing word ).
🟢 Find the Adjective from the following sentences. खालील वाक्यातील Adjective ओळखा.