लिंग कसे ओळखावे ?
1) Masculine Gender – ( पुल्लिंगी )
जे नाम नर किंवा पुरुषजातीचा उल्लेख करते.
2) Feminine Gender – ( स्त्रीलिंगी )
जे नाम मादी किंवा स्त्री- जातीचा उल्लेख करते.
3) Common Gender – ( उभयलिंगी )
जे नाम पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही एका जातीचा उल्लेख करते.
4 ) Neuter Gender – ( नपुसकलिंगी )
जे नाम अशा गोष्टीचा निर्देश करते, जी नर किंवा नारी जातीची नाही.
( म्हणजेच निर्जीव वस्तू )