🔴 Read the information and then Solve the Online Test.
🔴 अगोदर खाली दिलेली माहिती वाचा व मग Online Test सोडवा.
🔴 Make Smaller Words :-
We have to make new meaningful word using the letters from the given word. The new word must be of minimum 3 letters. The new word consisting of 4 or 5 letters will be considered. But 2 or 1 letters word is not allowed.
दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण छोटे – छोटे नवीन शब्द बनवायचे आहेत. हे शब्द कमीत कमी ३ अक्षरांचे असावेत. त्यापेक्षा मोठे चालतील म्हणजे ४ किंवा ५ अक्षरी असले तरी. परंतु २ किंवा १ अक्षरांचे छोटे शब्द चालणार नाहीत.
🔴 If the letter is repeated in the given word then we can use that letter at the given times. If a letter occurs only once in the given word then we should use that letter at once only.
एखादे अक्षर दिलेल्या शब्दात जास्त वेळा आले असले तर आपल्याला ते तितक्या वेळा वापरता येईल. पण अक्षर एकदाच आले असेल तर आपल्यालाही आपल्या शब्दात एकदाच वापरावे लागेल.
🔴 We can use the same letter while making another word.
दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपण एखादे अक्षर परत परत घेवू शकतो.
🔴 E.g. tournament – In this word there are the letters t, o, u, r, n, a, m, e, n, t . Now let’s make the new meaningful word from these letters. man, men, net, our, net, tent, met, run, tan, mat, nut, tar , tour, mane in this way we can make smaller words. In case of the word ” tent ” the letter “t” is repeated twice because the letter ” t ” is two times in the word tournament.
उदा. tournament या शब्दामध्ये आपणास t, o, u, r, n, a, m, e, n, t ही अक्षरे मिळतात. आता या अक्षरातून आपण छोटे- छोटे शब्द तयार करूया. man, men, net, our, net, tent, met, run, tan, mat, nut, tar , tour, mane असे अनेक छोटे- छोटे शब्द आपण बनवू शकतो. आता tent या शब्दाच्या बाबतीत tournament या शब्दामध्ये दोनवेळा t आहे. म्हणून आपण tent हा शब्द तयार करू शकतो.
🔴 Now solve the Online Test. Choose the correct list of smaller words. दिलेल्या शब्दासाठी बरोबर असलेली Smaller Words ची यादी निवडा. ⬇️⬇️