Categories
Uncategorized

26 जानेवारी 2026 नमुना मार्गदर्शक व्हिडीओ ( 14.40 मिनिटांचा )

🟢26 जानेवारी 2026 कवायत संचलन नमुना मार्गदर्शक व्हिडीओ   ( 14.40 मिनिटांचा )

विषय : – दि. २६ जाेवारी २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत…

🟪 राज्याच्या शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाच्या झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम होणार आहे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणत: वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा. सोबत देशभक्तीपर कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ देण्यात आला आहे.

🟪 प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वंयशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिक दृष्टया कसरत / व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

🟪 कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थी त्याचे मागून विद्यार्थी कवायत साजरी करतील.

व्हिडीओ सौजन्य :- मा. शिक्षण संचालक ( प्राथ. &  माध्य. व उ.माध्य.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची गुगल ड्राईव्ह लिंक

error: Content is protected !!