Categories
Uncategorized

🇮🇳 झेंड्यासोबत सेल्फी – Selfie with the Flag

झेंड्यासोबत सेल्फी – 🇮🇳  Selfie with the Flag


🇮🇳 खाली Upload Selfie with Flag या हिरव्या चौकोनावर क्लिक करा.  ( त्या चौकोनाच्या खाली आतापर्यंत किती लोकांनी सेल्फी अपलोड केले हे दिसून येईल.) आता Name येथे आपले नाव लिहा.

🇮🇳  Browse Files या चौकोनावर क्लिक करून आपल्या मोबाईलमधून फोटो सिलेक्ट करा किंवा कॅमेरा चालू करा / सेल्फी घ्या.

🇮🇳 त्यानंतर I hereby give my consent या वर टिक करा.  व मग Submit या बटनावर क्लिक करा.

🇮🇳 आता Uploaded successfully and sent for moderation असा मेसेज येईल.

 

🇮🇳  डिजीटल तिरंगा मध्ये आपला फोटो  /  सेल्फी
दिसतो का ते पहा…

🟥  आता थोड्या वेळानंतर काळ्या चौकोनातील Digital Tiranga यावर क्लिक करा.

🟥  Loading असा मेसेज येईल.

🟥 त्यानंतर Start या बटनावर क्लिक करा.

🟥 आता समोर आपल्याला डिजीटल तिरंगा दिसेल.

🟥 आता त्या डिजीटल  तिरंग्यावर तुम्ही झूम करून व खाली वर / उजवीकडे डावीकडे सरकवून आपला फोटो / सेल्फी त्यात आहे का ते पाहू शकता.

🟥 आवश्यकता भासल्यास Refresh  / Home वर क्लिक  करू शकता.

वरील ठिकाणी  वेबसाईट व्यवस्थित दिसत नसल्यास खालील  लिंकवर  क्लिक करा.

🔴 झेंड्यासोबत सेल्फी घेण्यासाठी  –   https://harghartiranga.com/

🔴 डिजीटल तिरंग्यामध्ये स्वत:चा फोटो पाहण्यासाठी –    https://harghartiranga.com/digital-tiranga

 

error: Content is protected !!