Categories
Uncategorized

सावित्री फातिमा कॅशलेस योजना – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी

🔴🔴 सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना :
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी

🔴 1) या योजनेविषयी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कंपनी सुरुवातीला सदस्याचा दवाखान्याचा पूर्ण खर्च करणार.

🔴 2) नंतर याची मेडिकल फाईल बनवून देणे हे शिक्षकाची जबाबदारी आहे.

🔴 3) ती फाईल जिल्हापरिषदला दाखल झाल्यापासून वेतन पथकात रक्कम मंजूर होईपर्यंत सर्व काम कंपनी प्रतिनिधी पाहतील.

🔴 4) मंजूर झालेली रक्कम शिक्षकाच्या खात्यावर जमा झाल्यावर कंपनी ती रक्कम वर्ग करून घेईल.

🔴 5) म्हणजेच सुरुवातीला सर्व खर्च कंपनी करेल व शासनाकडून आलेले रक्कम कंपनीला द्यावी लागेल, अशी ही योजना आहे.

🔴 6) यासाठी दरवर्षी 2300 रुपयेचा हप्ता शिक्षकाला कंपनीकडे भरावा लागेल.

🔴 7) दरवर्षी यामध्ये 10% ची वाढ असेल.

🔴 8) या योजनेमध्ये फाईल मंजूर करण्यासाठी शिक्षकांना धडपड करण्याची गरज नाही तसेच अधिकाऱ्यांना कोणतीही टक्केवारी देण्याची गरज नाही.

🔴 9) याविषयीच्या सर्व नियम व अटी सोबतच्या माहितीपत्रकात दिलेले आहेत.

🔴 10) काहीही अडचण असेल तर खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
🔴 सुजितकुमार काटमोरे, सोलापूर.  8793120483
🔴 उमेश कल्याणी, सोलापूर 82754 58108

 

🔴🔴 सावित्री फातिमा कॅशलेस योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :-

🔴 कर्मचाऱ्यांची कागदपत्रे
1)कर्मचाऱ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
2)पॅन कार्ड झेरॉक्स
3)रेशन कार्ड झेरॉक्स
4)शाळेच्या ओळखपत्राची झेरॉक्स
5) कर्मचाऱ्याचे दोन फोटो

🔴 कुटुंबातील व्यक्तीची कागदपत्रे
1)कुटुंबातील व्यक्तीच्या आधार कार्डचे झेरॉक्स
2)प्रत्येकी दोन फोटो

🔴 कागदपत्रे व माहिती खालीलप्रमाणे आहेत…


Cashless Form Savitri Fatima_1-1

Cashless Form Savitri Fatima_2-2
Cashless Form Savitri Fatima_3-3
Cashless Form Savitri Fatima_4-4
Cashless Form Savitri Fatima_5-5
Cashless Form Savitri Fatima_6-6
Cashless Form Savitri Fatima_7-7
Cashless Form Savitri Fatima_8-8

Cashless Form Savitri Fatima_9-end🔴🔴 संपूर्ण माहिती व अर्ज  PDF  डाऊनलोड करा. ⬇️⬇️⬇️ 

error: Content is protected !!