Categories
Uncategorized

इ. १० वी निकाल – २ जून – दु.१ वाजता – सर्व लिंक्स

🔴🔴  इ. 10 वी निकाल ( SSC ) परीक्षेचा निकाल  शुक्रवार  दिनांक 02/06/2023 रोजी दु. 1 वाजता  ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


🔴 1) मार्च 2023 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेल गुण खालील लिंक्स वर उपलब्ध होतील व सदर माहितीची Print Out काढता येईल.


🔴 🔴 खालील लिंक्स वर निकाल पाहता येतील…

वरील लिंकवर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच बोर्डाची व शाळेची सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

तसेच खालील लिंकवर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

www.mahahsscboard.in


🔴🔴  विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमध्ये बुधवार दि. 14-06-2023 रोजी दुपारी 3 वाजता वितरीत करण्यात येतील.


तसेच गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल. http://verification.mh-ssc.ac.in
 
 
error: Content is protected !!