Categories
Uncategorized

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी सर्वेक्षण

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी आपले योगदान आपण या सर्वेक्षणात भाग घेऊन देऊ शकता.

🟨 प्रत्येक नागरिक आणि शिक्षण प्रेमी यात सहभाग घेऊन १० प्रश्नांचे आपल्याला योग्य वाटतील ते पर्याय निवडून केवळ ३ ते ४ मिनिटात आपले मत व्यक्त करू शकतो.

१) सर्वप्रथम भाषा निवडा. सदर सर्वेक्षण हे २३ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

२) आता पुढील ( Next ) या बटनावर क्लिक करा.

३) त्यानंतर आपले राज्य निवडा.

४) आता पुढील ( Next ) या बटनावर क्लिक करा.

५) सर्वेक्षण भरण्यासाठी सूचना – प्रत्येक प्रश्नासाठी ( प्रश्न क्र.१ ते १० ) कृपया आपणास योग्य किंवा महत्वाचे वाटेल/वाटतील असा /असे पर्याय निवडा. तुम्ही खालील दहा प्रश्नांसाठी योग्य असे कितीही पर्याय निवडू शकता.

🟨 मेसेज वाचल्याक्षणी आपण लगेच सर्वेक्षण भरावे ही विनंती आणि त्यानंतर इतरांना विनंती करावी.

🟨 देशपातळीवर सर्वाधिक सर्वेक्षण प्रतिसाद महाराष्ट्रातून येतील यासाठी प्रत्येकाने स्वतः व आपल्या परिचित प्रत्येकास यात आपले मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करावे ही विनंती.

आपला,
विकास गरड
उपसंचालक (समन्वय)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

👇👇👇 सर्वेक्षण खालील ठिकाणी भरा…

error: Content is protected !!